मा. स्वर्गीय श्री बिंदेश्वरी मंडळ यांची जयंती पहिल्यांदाच गोव्यात
माननीय बिंदेश्वरी मंडळ यांची 106 वी जयंती दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी शिवतेज सभाग्रह पर्वरी गोवा येथे आयोजित केली आहे. जयंती राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या झेंड्याखाली होणार आहे. ज्यात ओबीसीच्या 19 जाती आणि अनुसूचित जाती जमाती यांचा पण समावेश असणार. बिंदेश्वरी मंडळ हे बिहारचे माजी मुख्यमंत्री. तसेच ओबीसीच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दिल्लीत वजन तयार करून ओबीसी साठी अखंड परिश्रम घेणारे असे व्यक्तिमत्व. ते खासदार पण होते. दुसऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ अधिवेशनाचे अध्यक्ष पण होते. हे अधिवेशन शिवतेज हॉल, गोमंत क्षत्रिय मराठा समाज पर्वरी येथे आयोजित केलेले आहे. अधिवेशनात दीड हजार हून जास्त लोकांची उपस्थिती असणार आहे. श्री मधु अनंत नाईक हे गोवा अध्यक्ष आहेत. आणि कार्यक्रम समितीचे अध्यक्ष श्री सर्वेश सुंदर बांदोडकर ह्याची निवड केली आहे.आणि कार्यकारीणी अध्यक्ष श्री पद्मनाभ आमोंणकर हे असणार. उपाध्यक्ष श्री प्रशांत माईंणकर (सतरकर महासंघाचे अध्यक्ष) श्री प्रेमानंद शेठकर (अखिल गोवा कुंभार महासभा अध्यक्ष) श्री प्रमोद पिसुर्लेकर (गोमंतक मराठा रजक समाज अध्यक्ष) डॉ. सुजाता रायकर (अध्यक्ष अखिल गोमंतक नाभिक समाज),श्री दिवाकर पागी (अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज सचिव) एडवोकेट पराग वेळुसकर, श्री सुधीर कुबडे (अखिल गोमंतक नामदेव शिंपी समाज), श्री लाडू सुर्लकर,( सचिव अखिल गोमंतक नाभिक समाज)
उपसचिव श्री सूर्यकांत गोसावी (अध्यक्ष गोमंतक नाथपंथी गोसावी समाज) श्री सुनील ठक्कर (अध्यक्ष ठक्कर समाज गोवा) अनिल कोंदनकर (अध्यक्ष गोमंतक हिंदू तेली समाज)
अन्य सभासद श्री जेफिनो फर्नांडिस (अध्यक्ष ख्रिश्चन महासंघ महार समाज) श्री दत्ताराम चारी (पूर्व अध्यक्ष विश्वकर्मा चारी मेस्त समाज) श्रीकृष्णप्रसाद वीरनोडकर, श्री शरद चोपडेकर, श्री लक्ष्मीदास मनेरकर, श्री संदीप नाईक, श्री दामोदर नडार, श्री जयवंत गोवेकर हे आहेत.
तसेच प्रेस इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल अध्यक्ष श्री सुरेश नाईक (पूर्व संपादक), श्री गुरुदत्त सावळ, श्री चंद्रहास दाभोळकर, श्री एकनाथ शिरोडकर, प्रोफेसर सुनील शेठ, श्री नरेंद्र तारे, श्री सोयरू कोर पंथ रहदारी सेल श्री बेनी झेवियर रामदास सावई येरेकर श्री विवेकानंद वेरेकर श्री प्रमोद कारापुरकर श्री विनायक वेंगुर्लेकर स्टेज डेकोरेशन तथा आदर्श श्री नॉनस्ट नाईक श्री प्रदीप धुळापकर श्री राजेश नाईक श्री दीपक नाईक श्री प्रमोद कवळेकर श्री गणपत नाईक श्री सूर्यकांत नाईक सध्या या कार्यक्रमासंदर्भात बैठका हॉटेल गोल्डन प्ले टू बँक्वेट हॉल तीन बिल्डिंग पर्वरी येथे आयोजित केल्या जातात यामध्ये अजून वेळोवेळी आवश्यकतेनुसार सूची वाढविली जाणार आहे तरी कोणालाही तन मन धनाने स्वखुशीने सहकार्य करावेसे वाटत असे आहे त्यांनी श्री मधु नाही यांच्याकडे संपर्क साधावा या कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांना निमंत्रण देऊन बोलविण्यात येणार आ